इंडिगो विमानाचे शेपूट धावपट्टीला घासले; मुंबईत मोठी दुर्घटना टळली
मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर शनिवारी पहाटे मोठी दुर्घटना टळली. विमानतळावर लॅण्डिंग करताना इंडिगो विमानाचा मागील भाग धावपट्टीवर आदळला. यात विमानाचे किरकोळ नुकसान झाले. विमान सुरक्षितपणे धावपट्टीवर उतरवण्यात आले असून सुदैवाने या दुर्घटनेत विमानातील सर्व प्रवासी आणि कर्मचारी सुरक्षित आहेत. दरम्यान, या घटनेनंतर विमानाला उड्डाणावर तात्पुरती बंदी घालण्यात आली आहे. बँकॉकहून मुंबईला येणारे एअरबस … Continue reading इंडिगो विमानाचे शेपूट धावपट्टीला घासले; मुंबईत मोठी दुर्घटना टळली
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed