संसदेच्या प्रांगणात छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष, जयंती उत्साहात साजरी

1020

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची आज जयंती. दिल्लीत संसद भवनाच्या आवारात महाराजांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या वेळी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्रातील शिवसेना खासदारांनी महाराजांना नमन करून आदरांजली वाहिली.

आपली प्रतिक्रिया द्या