राजकोट किल्ला बंद, तरीही शिवपुतळा दर्शनासाठी शिवभक्तांची गर्दी

मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या चबुतऱ्या लगतची जमीन खचल्यामुळे दुरुस्तीचे काम सुरू असून तूर्त किल्ल्यावर पर्यटकांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. तरीही महाराष्ट्रभरातून शिवभक्त छत्रपती शिवरायांच्या पुतळय़ाच्या दर्शनाकरिता गर्दी करत आहेत. शिवरायांच्या पुतळ्याचे उद्घाटन झाल्यानंतर महिनाभरातच चबुतऱयालगतची जमीन खचली. त्यामुळे आवश्यक दुरुस्तीचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाने हाती घेतले आहे. यासाठी 22 जूनपासून राजकोट … Continue reading राजकोट किल्ला बंद, तरीही शिवपुतळा दर्शनासाठी शिवभक्तांची गर्दी