कोकाटेंवरून लातुरात छावा आणि दादा गटात हाणामारी, तटकरेंवर पत्ते फेकले

पावसाळी अधिवेशनात रमी खेळणाऱ्या कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी करत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या पत्रकार परिषदेत पत्ते फेकणाऱ्या छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण केली. दोन्ही गटांचे कार्यकर्ते भिडल्याने चांगलाच राडा झाला. राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे रविवारी लातूरला आले होते. त्यांच्यासोबत उदगीरचे आमदार संजय बनसोडे होते. … Continue reading कोकाटेंवरून लातुरात छावा आणि दादा गटात हाणामारी, तटकरेंवर पत्ते फेकले