मध्य प्रदेशात रुग्णालयातील कार्डल वॉर्मरला आग, एका नवजात बाळाचा मृत्यू
मध्य प्रदेशातील छिंदवाडा जिल्हा रुग्णालयातील विशेष नवजात शिशू उपचार कक्षात (SNCU) शनिवारी पहाटे कार्डल वॉर्मरला आग लागल्याची घटना घडली. या दुर्घटनेत तीन नवजात बाळ गंभीररित्या भाजले असून एका बाळाचा मृत्यू झाला आहे. मात्र, शवविच्छेदन अहवालानुसार या बाळाचा मृत्यू भाजल्यामुळे नव्हे, तर जन्मजात आजारामुळे झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. इतर दोन बाळांची प्रकृती स्थिर आहे. ही आग शनिवारी … Continue reading मध्य प्रदेशात रुग्णालयातील कार्डल वॉर्मरला आग, एका नवजात बाळाचा मृत्यू
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed