चिया सिड्स आणि अळीव आरोग्यासाठी ठरेल उपयोगी…असा होईल फायदा…

चिया आणि अळीव दोन्ही बिया आपल्या आरोग्यासाठी खूप उपयोगी आहेत. दररोज पोषक आहारासोबत या बियांचे सेवन केल्याने पचन सुधारते, बॅड कोलेस्ट्रोरॉल कमी करण्यास याची मदत होते. तसेच पचनाची क्रिया सुधारण्यास मदत होते. व्यायाम करणाऱ्यांना आणि खेळाडूंना या बियांमुळे आवश्यक पोषक द्रव्ये मिळत असल्याने त्यांच्याकडून याचे सेवन जास्त प्रमाणात होते. तसेच याचे उपयोग समजल्यामुळे आता या … Continue reading चिया सिड्स आणि अळीव आरोग्यासाठी ठरेल उपयोगी…असा होईल फायदा…