यशवंत वर्मा यांच्यावर महाभियोग; सरन्यायाधीशांची केंद्र सरकारला शिफारस

निवासस्थानी कोटय़वधी रकमेचे घबाड सापडल्याप्रकरणी अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायाधीश यशवंत वर्मा यांच्यावर महाभियोगाची कारवाई करण्याची शिफारस भारताचे सरन्यायाधीश संजीव खन्ना यांनी केंद्र सरकारकडे केली आहे. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या चौकशी समितीने न्या. वर्मा यांच्यावर ठपका ठेवला होता. समितीचा अहवाल स्वीकारत सरन्यायाधीशांनी पुढील कार्यवाहीसाठी राष्ट्रपती आणि पंतप्रधानांना पत्र लिहिले आहे. सर्वोच्च न्यायालयाने 2014 मध्ये … Continue reading यशवंत वर्मा यांच्यावर महाभियोग; सरन्यायाधीशांची केंद्र सरकारला शिफारस