सदस्य न्यायाधीश नाहीत, केवळ मत मांडू शकतात; सरन्यायाधीशांची प्रतिक्रिया

cji-sharad-bobade

कृषी कायद्यांसंबंधी समितीवरील नियुक्तीवरून होणाऱ्या टीकेच्या अनुषंगाने सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी मंगळवारी पहिली प्रतिक्रिया दिली. समितीवर नियुक्ती होण्याआधी व्यक्तीचे मत वेगळे असू शकते. म्हणून त्यांना समितीवरून अपात्र ठरवता येणार नाही. सदस्य न्यायाधीश नाहीत, ते केवळ मत मांडू शकतात, असे सरन्यायाधीश म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या