लातूरच्या ‘त्या’ शेतकऱ्याची मुख्यमंत्र्यांनी घेतली तातडीने दखल, नांगरणीसाठी बैल उपलब्ध करून दिला
बैल घ्यायला पैसे नाहीत म्हणून लातूरमधील शेतकऱ्याने पत्नीलाच नांगराला जुंपल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. याची तातडीने दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सदर शेतकऱ्याला मदत उपलब्ध करून दिली आहे. मुख्यमंत्र्यांनी लातूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून जवळच्या गोशाळेतून नांगरणीसाठी बैल उपलब्ध करून देण्यास सांगितले. तसेच सदर शेतकऱ्याला बैल घेण्यासाठी 32 हजार रुपयांचे सानुग्रह अनुदानही मंजूर … Continue reading लातूरच्या ‘त्या’ शेतकऱ्याची मुख्यमंत्र्यांनी घेतली तातडीने दखल, नांगरणीसाठी बैल उपलब्ध करून दिला
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed