चॉकलेट किंवा बिस्किटे… दातांसाठी कोणते जास्त हानिकारक, वाचा

आपल्या प्रत्येकासाठी दातांचे आरोग्य हे खूप महत्त्वाचे असते. दातांचे आरोग्य जपण्यासाठी योग्य ती काळजी घेणेही गरजेचे आहे. चाॅकलेट, बिस्किटे खाल्ल्याने आपल्या दातांचे आरोग्य बिघडते. म्हणूनच हे पदार्थ खाताना काळजी घेणे हे खूप गरजेचे आहे. चॉकलेट आणि ग्लुकोज बिस्किट खाण्याचे प्रमाण नियमित ठेवा चॉकलेट आणि बिस्किटे दोन्ही दातांसाठी हानिकारक असू शकतात, परंतु नुकसानाचे प्रमाण तुम्ही ते … Continue reading चॉकलेट किंवा बिस्किटे… दातांसाठी कोणते जास्त हानिकारक, वाचा