‘सारा’मुळे शुभमन लवकर आऊट झाला आणि गुजरात टायटन्स हरली, चाहत्यांचा आरोप सामना ऑनलाईन | 30 May 2023, 9:50 am Facebook Twitter 1 / 7 IPL 2023च्या अंतिम सामन्यात चेन्नईने गुजरात टायटन्सला पराभूत केलं. अहमदाबादेत गुजरातच्या संघाला पराभवाचं तोंड पाहावं लागलं. अंतिम सामना पाहण्यासाठी विक्की कौशल आणि सारा अली खान मैदानात हजर होते. चेन्नईचा विजय झाल्यानंतर विक्की आणि साराने जल्लोष केला. साराचा जल्लोष गुजरात टायटन्सच्या चाहत्यांना आवडला नाही चाहत्यांचं म्हणणं आहे की सारा मैदानात असल्यामुळे शुभमन लवकर बाद झाला आणि त्याच्या संघाने सामना गमावला शुभमन आणि सारा हे एकमेकांच्या प्रेमात असल्याच्या अफवा आहेत.