अर्थसंकल्पानंतर काय महाग काय स्वस्त वाचा…

63

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली 

केंद्रीय अर्थमंत्री यांनी अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात त्यांनी केलेल्या घोषणांनंतर काही गोष्टी महाग झाल्या आहेत तर काही गोष्टी स्वस्त झाल्या आहेत. आपम बघूयात काय महाग झालं आणि काय स्वस्त

cheap

 • एलईडी दिवे
 • सौरउर्जेसाठीची पॅनल
 • मोबाइल फोनसाठी लागणारा प्रिंटेड सर्कीट बोर्ड
 • मायक्रो एटीएम
 • फिंगर प्रिंट मशीन
 • आयरिस स्कैनर
 • पवन चक्की
 • पीओएस मशीन
 • चामड्याच्या वस्तू
 • नैसर्गिक गॅस
 • निकेल
 • बायोगॅस
 • नायलॉन
 • आयआरसीटीसीच्या माध्यमातून ई-तिकीट घेतल्यास सर्व्हीस चार्ज लागणार नाही त्यामुळे हे तिकीट स्वस्त होईल

increased

 • मोबाइल फोन
 • स्मार्टफोन
 • हार्डवेअर
 • सिल्व्हर फॉईल
 • सिगारेट आणि तंबाखूजन्य उत्पादने,विडी,पान मसाला,सिगार
 • अॅल्युमिनियमच्या वस्तू
 • चांदीची नाणी
 • वॉटर फिल्टर
 • विदेशी काजू
 • विदेशी नमकीन पदार्थ उदाहरणार्थ वेफर्स

 

आपली प्रतिक्रिया द्या