देश जळतोय आणि तू झोपतोय? परमात्म्याच्या आदेशामुळेच सरन्यायाधीशांवर बूट फेकला; हल्लेखोराचा दावा

सर्वोच्च न्यायालयात सोमवारी सुनावणी सुरू असताना एका वकिलाने ‘सनातन का अपमान नही सहेगा हिंदुस्थान’ अशा घोषणा देत सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर बूट फेकण्याचा प्रयत्न केला. राकेश किशोर असे त्या वकिलाचे नाव असून त्यांनी आपण हे सर्व परमात्म्याच्या सांगण्यावरून केल्याचा अजब दावा केला आहे. ANI ला दिलेल्या मुलाखतीत या वकिलाने त्यांनी जे केले त्याचा पश्चाताप नसून … Continue reading देश जळतोय आणि तू झोपतोय? परमात्म्याच्या आदेशामुळेच सरन्यायाधीशांवर बूट फेकला; हल्लेखोराचा दावा