CJP Protest – अभिजित दीपके, सौरव दास, आशुतोष रांका यांची 24 तासानंतर सुटका; अटी-शर्तींसह जामीन मंजूर

कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दीपके, सौरव दास व आशुतोष रांका यांची सुमारे 24 तासांनंतर सुटका करण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांनी शनिवारी ताब्यात घेतलेल्या या तिघांना रविवारी दिल्ली कँट येथील एसीएम न्यायालयात हजर करण्यात आले. त्यानंतर विशेष न्याय दंडाधिकाऱ्यांनी त्यांची सुटका केली. अटी-शर्तींसह 50 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर त्यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. ‘आज तक’ने … Continue reading CJP Protest – अभिजित दीपके, सौरव दास, आशुतोष रांका यांची 24 तासानंतर सुटका; अटी-शर्तींसह जामीन मंजूर