शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसेच जमा होत नाहीत, शिंदे गटाच्या मंत्र्यांचा घरचा अहेर; खरेदी केंद्रांवरून अजित पवार संतापले

शेतकऱ्यांना मिळणाऱ्या अपुऱ्या मदतीवरून राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज पुन्हा एकदा जोरदार खडाजंगी झाली. सरकारने शेतकऱ्यांसाठी पैसे जाहीर केले, पण शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसेच जमा होत नाहीत, अशा शब्दांत शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी महायुती सरकारला घरचा अहेर दिला. खरेदी केंद्रांच्या मुद्द्यावरून खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाराजी व्यक्त केली. मागील आठवड्यात झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीतही … Continue reading शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसेच जमा होत नाहीत, शिंदे गटाच्या मंत्र्यांचा घरचा अहेर; खरेदी केंद्रांवरून अजित पवार संतापले