जेवण रुचकर होण्यासाठी तसेच उत्तम आरोग्यासाठी मातीची भांडी सर्वात बेस्ट!! वाचा मातीच्या भांड्यात अन्न शिजवण्याचे फायदे

आपल्या धावत्या जीवनशैलीमध्ये अनेक गोष्टी आपण मागे सोडून पुढे धावत चाललो आहोत. पण असे असले तरी, आजही अनेक गावखेड्यांमध्ये काही जुन्या पद्धतींचा अवलंब करूनच स्वयंपाक केला जातो. ही जुनी पद्धत म्हणजे मातीच्या भांड्यात अन्न शिजवणं. पूर्वीच्या काळी मातीच्या भांड्यात केलेला स्वयंपाक हा चवीला तर अप्रतिम लागायचाच. मुंबईसारख्या घरांमध्ये आज मातीची भांडी दिसू लागली आहेत. खास … Continue reading जेवण रुचकर होण्यासाठी तसेच उत्तम आरोग्यासाठी मातीची भांडी सर्वात बेस्ट!! वाचा मातीच्या भांड्यात अन्न शिजवण्याचे फायदे