चमकदार विजय!

कालच्या चमकदार विजयाने वन डे क्रिकेटमधलं आपलं वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध झालं. यशस्वीने वन डे क्रिकेटमध्ये त्याचं पहिलं शतक फटकावलं खरं, पण ते काहीसं चुकत-माकत, धाडत-पडत आणि प्रसंगी रोहितची ‘बोलणी’ खात! रोहितची काहीशी गमतीदार बोलणी कुलदीपनेही खालीच! स्वतः रोहितनेही छान फलंदाजी केली, पण त्याची शतकाची संधी मात्र हुकली. अर्थात, अप्रतिम फलंदाजी करून विराटने त्याची छाप … Continue reading चमकदार विजय!