देहरादूनमधील सहस्त्रधारा येथे ढगफुटी, 100 जणांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर

उत्तराखंडची राजधानी देहरादूनमधील सहस्त्रधारा येथे ढगफुटीमुळे अनेक हॉटेल्स आणि दुकानांचे नुकसान झाले आहे. सहस्त्रधारा येथे रात्री ११ वाजता अचानक झालेल्या मुसळधार पावसामुळे ढगफुटीसारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. ढगफुटी झाल्यामुळे या भागात मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे वृत्त आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींच्या मते, मुख्य बाजारपेठेत मातीचा ढिगारा पडल्याने २ ते ३ मोठी हॉटेल्स आणि अनेक दुकानांचे नुकसान झाले … Continue reading देहरादूनमधील सहस्त्रधारा येथे ढगफुटी, 100 जणांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर