उत्तराखंडच्या चमोलीमध्ये ढगफुटी, अनेकजण बेपत्ता

उत्तराखंडच्या चमोलीमध्ये पुन्हा एकदा ढगफुटीची घटना समोर आली आहे. जिल्ह्यातील देवल तालुक्याच्या मोपाटा गावात ढगफुटीने कहर केला आहे. ढगफुटीमुळे एक घर आणि एक गोठा ढिगाऱ्याखाली गाडल्याचे वृत्त आहे. या घटनेत दोन जण बेपत्ता असल्याची माहिती आहे. ढगफुटीनंतर ढिगारा इतक्या वेगाने आला की लोकांना बाहेर पडण्याची संधीही मिळाली नाही. गावात सर्वत्र कचरा आणि विध्वंस दिसून येत … Continue reading उत्तराखंडच्या चमोलीमध्ये ढगफुटी, अनेकजण बेपत्ता