MahaElection – आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्र्यांचा फोन

शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे वरळी विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरत आहेत. यासाठीच गुरुवारी ते वरळीत उमेदवारी अर्ज भरणार आहेत.