मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अखेर वर्षा बंगल्यावर, अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर केला गृहप्रवेश

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर अखेर पाच महिन्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारी निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर गृहप्रवेश केला आहे. अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी विधिवत पूजा करून प्रवेश केला. अमृता फडणवीस यांनी ट्विटरवर गृहप्रवेशाचे फोटो शेअर करत याची माहिती दिली. डिसेंबर 2024 मध्ये देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर … Continue reading मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अखेर वर्षा बंगल्यावर, अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर केला गृहप्रवेश