पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर कश्मीरमध्ये पर्यटनासाठी गेलेल्या राज्यातील पर्यटकांना धीर देण्याबरोबरच तेथून त्यांना सुखरूप परत आणण्यासाठी महायुती सरकारच्या नेत्यांत स्पर्धा लागली आहे. पळा पळा कोण पुढे पळे अशीच काहीशी अवस्था मिंधे गटाची झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्री गिरीश महाजन यांना तातडीने श्रीनगरला पाठवले आहे. त्यानंतरही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे कश्मीर दौऱ्यावर रवाना झाले. दहशतवादी हल्ल्यातही … Continue reading दहशतवादी हल्ल्यातही मिंधेंची श्रेयासाठी धडपड, गिरीश महाजन श्रीनगरला पोहचले असतानाही एकनाथ शिंदे कश्मीर दौऱ्यावर
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed