नरेंद्र मोदी आणि अमित शहांच्या दबावाखाली फडणवीसांना मुंबई तोडायची आहे, संजय राऊत यांची टीका

नरेंद्र मोदी आणि अमित शहांनी निवडणूक आयोग आणि न्यायालयाला दबावाखाली आणून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसची दोन शकलं करायला लावली अशी टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी केली आहे. तसेच नरेंद्र मोदी आणि अमित शहांच्या दबावाखाली फडणवीसांना मुंबई तोडायची आहे अशी टीकाही संजय राऊत यांनी केली. मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत संजय … Continue reading नरेंद्र मोदी आणि अमित शहांच्या दबावाखाली फडणवीसांना मुंबई तोडायची आहे, संजय राऊत यांची टीका