कर्जमाफीच्या प्रतीक्षेत असलेल्या राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी अखेर सरकारने पुढचे पाऊल टाकले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2026-27 चा अर्थसंकल्प मांडताना शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफीची घोषणा केली. 30 सप्टेंबर 2025 पर्यंत पीक कर्ज थकीत असलेल्या पात्र शेतकऱ्यांना त्याचा लाभ होणार आहे. त्याचप्रमाणे कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही प्रोत्साहनपर लाभ म्हणून 50 हजार रुपये दिले जाणार आहेत. … Continue reading राज्याच्या अर्थसंकल्पात मोठी घोषणा! शेतकऱ्यांना 2 लाखांपर्यंत कर्जमाफी, नियमित कर्जफेड करणाऱ्यांना 50 हजार रुपये प्रोत्साहन निधी
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed