लॉकडाऊन संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा मोठा खुलासा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाऊन हळूहळू उठवण्यास सुरुवात केली. मात्र पुन्हा लॉकडाऊन होणार अशा अफवा पसरल्या. त्यावर उद्धव ठाकरे यांनी मोठा खुलासा केला आहे.