राज्य ग्रीन झोनमध्ये आणण्यासाठी लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करा! मुख्यमंत्र्यांचे स्पष्ट निर्देश

अर्थचक्रही सुरु राहिले पाहिजे म्हणून आपण काही प्रमाणात झोन नुसार शिथिलता आणली पण याचा अर्थ लॉकडाऊनमधून मोकळीक मिळाली असे नाही. विभागीय आयुक्त,/जिल्हाधिकारी, पालिका आयुक्त, पोलीस यांनी कोणत्याही परिस्थितीत लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करून आपापले क्षेत्र लवकरात लवकर ग्रीन झोन्स मध्ये कसे येतील ते पाहावे. जिल्हाधिकाऱ्यांनी स्थानिक परिस्थितीनुरूप प्रसंगी योग्य तो निर्णय घ्यावा पण अंमलबजावणीत कुचराई करू … Continue reading राज्य ग्रीन झोनमध्ये आणण्यासाठी लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करा! मुख्यमंत्र्यांचे स्पष्ट निर्देश