मी लायक आहे की नाही ते बीसीसीआयने ठरवावे – गौतम गंभीर

हिंदुस्थानी क्रिकेट महत्त्वाचे आहे, मी नाही. मी या पदासाठी योग्य आहे की नाही, हे बीसीसीआयने ठरवावे. संघहित सर्वोच्च असल्याचे अधोरेखित करताना बीसीसीआयला बदल हवा असेल तर तो निर्णय मान्य करण्यास आपण तयार असल्याचे सांगत हिंदुस्थानी क्रिकेट संघाचे प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी आपल्यावर झालेल्या प्रश्नांच्या भडिमाराला रोखण्याचा प्रयत्न केला. या पराभवानंतर पत्रकार परिषदेत गंभीर यांना त्यांच्या … Continue reading मी लायक आहे की नाही ते बीसीसीआयने ठरवावे – गौतम गंभीर