कोळसा घोटाळा माजी सचिव गुप्ता यांना दोन वर्षांचा तुरुंगवास

17

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली

कोळसा घोटाळ्याप्रकरणी दोषी ठरविण्यात आलेले माजी कोळसा सचिव एच. सी. गुप्ता, सहसचिव के.एस. क्रोफा आणि कोळसा मंत्रालयाचे माजी सचिव के. सी. समारिया यांना दिल्लीच्या विशेष सीबीआय न्यायालयाने दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली आहे. कोळसा घोटाळा प्रकरणातील हा पहिला निकाल आहे. मात्र शिक्षा ठोठावल्यानंतर लगेच दिल्ली उच्च न्यायालयाने या तिघांनाही जामीन मंजूर केला.

आपली प्रतिक्रिया द्या