विजय शाह यांचे विधान अक्षम्य, त्यांना मंत्रीपदावरून तत्काळ हटवा! कर्नल सोफिया कुरेशी यांच्या कुटुंबीयांचा संताप

कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल विजय शाह यांनी केलेले विधान अक्षम्य असून त्यांना मंत्रीपदावरून तत्काळ हटवा, अशी मागणी ‘ऑपरेशन सिंदूर’च्या कारवाईची आणि यशाची माहिती जगाला देणाऱया कर्नल सोफिया कुरेशी यांच्या कुटुंबीयांनी केली आहे. त्यांनी आमच्या हिंदूंना कपडे काढून मारले आणि मोदींनी त्यांच्या बहिणीला त्यांना मारण्यासाठी त्यांच्या घरी पाठवले, असे विधान मध्य प्रदेशचे भाजपचे मंत्री विजय शाह … Continue reading विजय शाह यांचे विधान अक्षम्य, त्यांना मंत्रीपदावरून तत्काळ हटवा! कर्नल सोफिया कुरेशी यांच्या कुटुंबीयांचा संताप