न्यूझीलंडचे कमबॅक

17

सामना ऑनलाईन, डय़ुनेडीन

ट्वेण्टी-२० व वन डे मालिका गमावल्यानंतर यजमान न्यूझीलंडने येथे सुरू असलेल्या पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी सॉल्लिड कमबॅक केले. दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव ३०८ धावांमध्ये गुंडाळल्यानंतर कर्णधार केन विल्यमसनच्या नाबाद ७८ धावा आणि सलामीवीर जीत रावलच्या ५२ धावांच्या जोरावर न्यूझीलंडने ३ बाद १७७ धावा तडकावल्या.

आपली प्रतिक्रिया द्या