CWG 2026 – हिंदुस्थानच्या बॉक्सर्सची सुवर्णलूट! एकाच दिवशी आठ गोल्ड मेडल मिळवत रचला इतिहास

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत शनिवारी हिंदुस्थानच्या बॉक्सर्सची सुवर्ण सत्ता पाहायला मिळाली. बॉक्सिंगमध्ये प्रीती पवारने दिवसाची सुवर्णमय सुरुवात करून दिली. प्रीतीनंतर जास्मिन बॉक्सिंगच्या रिंगणात उतरली. जास्मिनची सुरुवात चांगली झाली नसली तरी अंतिम क्षणांत तिने जोरदार ठोसे मारत फायनल जिंकली आणि सुवर्णपदकाला गवसणी घातली. साक्षी चौधरीनेही धडाकेबाज कामगिरी करत सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. प्रिया घंघासने तर प्रतिस्पर्धीला दमवत … Continue reading CWG 2026 – हिंदुस्थानच्या बॉक्सर्सची सुवर्णलूट! एकाच दिवशी आठ गोल्ड मेडल मिळवत रचला इतिहास