राष्ट्रकुल कबड्डीत मराठीचा डंका; शुभम-पंकजसह अजित, आदित्य, शिवम यांची हिंदुस्थानी संघात निवड
आशियाई क्रीडा स्पर्धेतील निवडीत महाराष्ट्राच्या कबड्डीपटूंवर अन्याय झाल्याची खदखद अजूनही कायम असतानाच पहिल्यावहिल्या राष्ट्रकुल कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेने राज्याला दिलासा दिला आहे. अहमदाबादच्या वीर सावरकर स्टेडियमवर 23 ते 31 ऑक्टोबरदरम्यान रंगणाऱ्या या स्पर्धेसाठी हिंदुस्थानी पुरुष संघात महाराष्ट्राच्या पाच मराठी खेळाडूंना स्थान मिळाले आहे. अजित पवार, आदित्य शिंदे, शिवम पथारे यांच्यासह रेल्वेचे शुभम शिंदे आणि पंकज मोहिते … Continue reading राष्ट्रकुल कबड्डीत मराठीचा डंका; शुभम-पंकजसह अजित, आदित्य, शिवम यांची हिंदुस्थानी संघात निवड
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed