काँग्रेस-राष्ट्रवादीला भायखळ्यात खिंडार, काँग्रेसचे माजी नगरसेवक मनोज जामसुतकर शिवसेनेत

काँग्रेसचे माजी नगरसेवक मनोज जामसुतकर यांच्यासह काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.