काँग्रेसचा बारामतीमध्ये उमेदवार जाहीर, राहुरी शरद पवारांची राष्ट्रवादी लढणार
बारामतीच्या पोटनिवडणुकीसाठी कॉंग्रेसने अखेर आज उमेदवार जाहीर केला. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या विरोधात कॉंग्रेसने धनगर समाजाचा चेहरा असलेले अॅड. आकाश मोरे यांना रिंगणात उतरवले आहे. राहुरीची जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष लढणार असून उमेदवाराचे नाव अजून गुलदस्त्यात आहे. पोटनिवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याचा उद्या शेवटचा दिवस आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती … Continue reading काँग्रेसचा बारामतीमध्ये उमेदवार जाहीर, राहुरी शरद पवारांची राष्ट्रवादी लढणार
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed