आधी भाजप प्रवक्ता आता न्यायाधीश! आरती साठे यांची नेमणूक वादात

भाजपच्या प्रवक्त्या राहिलेल्या आरती साठे यांची मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीपदी नेमणूक करण्यात आली असून ही नेमणूक वादात सापडली आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीने यावर टीका केली आहे. पक्षाची बाजू मांडणाऱया व्यक्तीची न्यायाधीश म्हणून नेमणूक होणे म्हणजे लोकशाहीवर केलेला सर्वांत मोठा आघात आहे, अशी तोफ आमदार रोहित पवार यांनी डागली. रोहित पवार यांनी सोशल मीडियावर यासंदर्भात पोस्ट केली आहे. … Continue reading आधी भाजप प्रवक्ता आता न्यायाधीश! आरती साठे यांची नेमणूक वादात