Lok Sabha Elections 2024 : काँग्रेसवर टीका करणं भोवलं; KCR यांना निवडणूक आयोगाची नोटीस

पहिल्या टप्प्यातील मतदानाला दोन दिवस असताना विरोधकांचे आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. अशातच काँग्रेस पक्षाबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणं तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री तथा भारत राष्ट्र समिती पक्षाचे अध्यक्ष के. चंद्रशेखर राव यांना महागात पडले आहे. निवडणूक आयोगाने बुधवारी याप्रकरणी पत्रकार परिषदेत के. चंद्रशेखर राव यांना नोटीस जारी करत उद्या गुरुवारी 11 पर्यंत नोटीसीवर उत्तर मागितले आहे. तेलंगणा प्रदेश … Continue reading Lok Sabha Elections 2024 : काँग्रेसवर टीका करणं भोवलं; KCR यांना निवडणूक आयोगाची नोटीस