बारामतीत निवडणूक बिनविरोध नाही, लढण्यावर काँग्रेस ठाम

अजितदादांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती विधानसभेसाठी होत असलेली पोटनिवडणूक कोणत्याही परिस्थितीत बिनविरोध होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. महाराष्ट्रात बारामती आणि राहुरी मतदारसंघात होत असलेली निवडणूक महाविकास आघाडीने लढविली पाहिजे, अशी कॉँग्रेस पक्षाची ठाम भूमिका असल्याचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दै. ‘सामना’शी बोलताना सांगितले. लोकशाही वाचविण्यासाठी भाजपविरोधात महाविकास आघाडी म्हणून आम्ही लढत आहोत. बारामती आणि … Continue reading बारामतीत निवडणूक बिनविरोध नाही, लढण्यावर काँग्रेस ठाम