लातूरमध्ये काँग्रेसला वंचित आघाडीच्या उमेदवाराची धास्ती

लातूर शहर विधानसभा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. हा बालेकिल्ला ढासाळतो याची प्रचिती 1995 ला आलेली आहे. काँग्रेसचे दिग्गज नेते विलासराव देशमुख यांचा दारुण पराभव या मतदारसंघात झाला होता. या निवडणुकीत पुन्हा त्याची पुनरावृत्ती होईल अशी स्थिती निर्माण झाली आहे. तिरंगी लढतीमध्ये एकसंघ असणारी शिवसेना भाजपा युती आणि दुबळी झालेली काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी आणि … Continue reading लातूरमध्ये काँग्रेसला वंचित आघाडीच्या उमेदवाराची धास्ती