पंतप्रधान मोदी झुकलेले आणि थकलेले, अमेरिका व्यापार करार आणि अर्थसंकल्पावरून काँग्रेस नेते जयराम रमेश यांची टीका

हिंदुस्थान–अमेरिका व्यापार करार आणि केंद्रीय अर्थसंकल्प 2026 संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या मुलाखतीवरून काँग्रेसने तीव्र टीका केली आहे. यंदाचा अर्थसंकल्प पूर्णपणे निराशाजनक ठरल्याचे सांगत सरकारच्या धोरणांमध्ये थकव्याची चिन्हे स्पष्ट दिसत असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी (15 फेब्रुवारी 2026) केंद्रीय अर्थसंकल्प 2026 आणि हिंदुस्थान–अमेरिका व्यापार कराराबाबत वृत्तसंस्था पीटीआयला मुलाखत दिली. … Continue reading पंतप्रधान मोदी झुकलेले आणि थकलेले, अमेरिका व्यापार करार आणि अर्थसंकल्पावरून काँग्रेस नेते जयराम रमेश यांची टीका