विजय वडेट्टीवर यांचा हादरवणारा गौप्यस्फोट, भाजपने नाक घासून प्रायश्चित्त घेण्याची केली मागणी

कंत्राटी भरतीच्या मुद्द्यावरून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण ढवळून निघाले असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या आरोपांना विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी प्रत्युत्तर दिले आहे. कंत्राटी भरतीचे धोरण काँग्रेस सरकारच्या काळातील असल्याचा आरोप फडणवीस यांनी केला. याला उत्तर देताना वडेट्टीवार म्हणाले की, जीआर निघाले तेव्हा भारतीय जनता पक्ष विरोधी पक्षात होता. त्यावेळी भाजपने विरोध का केला … Continue reading विजय वडेट्टीवर यांचा हादरवणारा गौप्यस्फोट, भाजपने नाक घासून प्रायश्चित्त घेण्याची केली मागणी