Baramati Bypoll Election आधी ताणले… अखेर बारामतीतून कॉँग्रेसची माघार
बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीतून कोणत्याही परिस्थितीत माघार घेणार नाही, कॉँग्रेस ही निवडणूक लढणारच, अशी ठाम भूमिका कॉँग्रेसकडून घेण्यात आली होती. उमेदवारी अर्ज भरण्याच्या आधीपासून ते अर्ज माघारीच्या एक दिवस आधीपर्यंत बारामतीत लढणारच, अशी टोकाची भूमिका घेत कॉँग्रेसने ताणून धरले होते. मात्र गुरुवारी सकाळी मुंबई आणि दिल्लीतून झालेल्या वरिष्ठ नेत्यांच्या पह्नापह्नीनंतर अखेर बारामतीच्या निवडणूक रिंगणातून कॉँग्रेसने माघार … Continue reading Baramati Bypoll Election आधी ताणले… अखेर बारामतीतून कॉँग्रेसची माघार
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed