निवडणूक लढण्याचा काँग्रेसचा निर्णय योग्य, पोटनिवडणुकीबाबत शरद पवार यांची भूमिका
काँग्रेस हा एक मोठा आणि स्वतंत्र राजकीय पक्ष आहे. निवडणूक लढवण्याबाबत निर्णय घेणे हा त्यांचा अधिकार आहे. त्यांचा निर्णय हा योग्यच असून चुकीचा नाही. लोकशाहीमध्ये प्रत्येक निवडणुकीत कुणीतरी विरोधात लढणारच, हे गृहीत धरूनच रिंगणात उतरावे लागते. त्यामुळे बारामतीची निवडणूक बिनविरोध होण्याबाबत अधिक चर्चा करण्याची गरज नसल्याचे राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते शरद पवार यांनी स्पष्ट केले. राष्ट्रवादीचे … Continue reading निवडणूक लढण्याचा काँग्रेसचा निर्णय योग्य, पोटनिवडणुकीबाबत शरद पवार यांची भूमिका
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed