विलासरावांच्या आठवणी लातूरमधून पुसल्या जातील! भाजपच्या रवींद्र चव्हाण यांचे वादग्रस्त वक्तव्य

महाराष्ट्राचे दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख म्हणजे लातूरकरांची अस्मिता! आजही लातुरात अनेकांचा दिवस विलासरावांचे दर्शन घेऊन सुरू होतो. आज लातूरकरांच्या अस्मितेवर, श्रद्धास्थानावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी द्वेषाच्या गुळण्या टाकल्या. लातूर शहरातून विलासरावांच्या आठवणी पुसल्या जातील याची आपल्या मनात कोणतीही शंका नाही असे वादग्रस्त विधान चव्हाण यांनी केले. या विधानावरून लातुरात संतापाची लाट उसळली आहे. … Continue reading विलासरावांच्या आठवणी लातूरमधून पुसल्या जातील! भाजपच्या रवींद्र चव्हाण यांचे वादग्रस्त वक्तव्य