वादग्रस्त विधानं खपवून घेणार नाही! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मंत्र्यांना सज्जड दम, मंत्रिमंडळात सुनावले खडेबोल

विधानसभा निवडणुकीत भाजप महायुतीला मोठे यश मिळाले. मात्र राज्यात सरकार आल्यानंतर महायुतीचे काही मंत्री आणि आमदारांच्या वादग्रस्त भूमिका आणि वर्तनामुळे जनमानसात चुकीचा संदेश जात आहे. सरकारची प्रतिमाही यामुळे मलिन होत आहे. यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चांगलेच संतापले असून मंगळवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर त्यांनी सहकारी मंत्र्यांना सज्जड दम दिल्याचे वृत्त आहे. महायुती सरकारमधील अनेक मंत्री, आमदार सध्या … Continue reading वादग्रस्त विधानं खपवून घेणार नाही! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मंत्र्यांना सज्जड दम, मंत्रिमंडळात सुनावले खडेबोल