वादग्रस्त व्हायरल क्लिप, राष्ट्रवादीचा आणखी एक मंत्री अडचणीत

वादग्रस्त व्हायरल क्लिपमुळे महायुती सरकारमधील आणखी एक मंत्री अडचणीत आल्याची चर्चा आहे. या व्हायरल क्लिपमधील व्यक्ती राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री नरहरी झिरवाळ असल्याचा दावा काही वृत्त वाहिन्या आणि समाज माध्यमांतून करण्यात येत आहे. आज संध्याकाळी अचानक एक क्लिप व्हायरल झाली. समाज माध्यमे आणि वृत्त वाहिन्यांतून नरहरी झिरवाळ यांचे नाव या क्लिपशी जोडले गेले. मात्र या क्लिपमध्ये … Continue reading वादग्रस्त व्हायरल क्लिप, राष्ट्रवादीचा आणखी एक मंत्री अडचणीत