जम्मूच्या बक्षी नगरमध्ये एका चोराला पकडल्यानंतर पोलिसांनी त्याला बुटांचा हार घालून त्यांच्या गाडीच्या बोनेटवर बसवले. त्यानंतर या चोराची रस्त्यावरुन मिरवणूक काढली. चोराचा शर्ट फाटलेला होता तसेच, तो दारूही प्यालेला होता. पकडण्यात आलेला हा चोर एका चोरट्यांच्या टोळीचा सदस्य असल्याचे समजते. या चोराची ओळख पटवण्याचे काम त्याने चाकूहल्ला केलेल्या एका व्यक्तीने केली होती. सर्वात आधी स्थानिक … Continue reading चोराला बुटांचा हार घातला, गाडीच्या बोनेटवर बसवून धिंड काढली! जम्मू कश्मिर पोलिसांचे कृत्य त्यांच्याच अंगलट
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed