कोरोनाची लस घेण्याआधी चुकूनही ‘या’ गोष्टी करू नका, तज्ञांचा इशारा

संपूर्ण जग पुन्हा एकदा कोरोनाच्या विळख्यात अडकत चालले असून अनेक देशांमध्ये कोरोनाची दुसरी, तिसरी लाट आली आहे. कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर काही देशांनी लॉकडाऊनचा निर्णय घेतला आहे. या दरम्यान लसीकरणाचा वेगही वाढवण्यात आला आहे. मात्र कोरोनाची लस घेण्यापूर्वीचे 24 तास महत्वाचे असून काही गोष्टींचे आवर्जुन पालन करा असे आवाहन तज्ञांकडून करण्यात आले आहे. पेन किलर … Continue reading कोरोनाची लस घेण्याआधी चुकूनही ‘या’ गोष्टी करू नका, तज्ञांचा इशारा