कोरोनाच्या नव्या स्ट्रेनपासून वाचण्यासाठी काय खावं, काय नाही? WHO ने सांगितलं कसा असावा आहार

कोरोनाच्या नव्या स्ट्रेनने जगभरात धुमाकूळ घातला आहे. हिंदूस्थानमध्येही याचा प्रकोप सुरू असून गेल्या दोन-तीन दिवसांपासून रोजच दोन लाखांहून अधिक रुग्ण आढळत आहेत. तसेच अनेक शहरांमधील परिस्थिती बिकट होत चालली आहे. कोरोनाचा नवा स्ट्रेन प्रौढांसह लहान मुलं आणि तरुणांनाही आपल्या विळख्यात घेत आहे. नव्या स्ट्रेनचे संक्रमण अधिक वेगाने होत असून तुमची छोटीशी चूकही याला आमंत्रण देणारी … Continue reading कोरोनाच्या नव्या स्ट्रेनपासून वाचण्यासाठी काय खावं, काय नाही? WHO ने सांगितलं कसा असावा आहार