कोरोना पसरतोय, केंद्राचाही अलर्ट, केरळात सर्वाधिक लागण… मुंबईत आढळले 56 रुग्ण

सिंगापूर, हाँगकाँगसह चीनमध्ये कोरोना झपाटय़ाने वाढत असताना हिंदुस्थानमध्येही कोरोना रुग्णांची संख्या 257 वर पोहोचली आहे. देशात सध्या परिस्थिती नियंत्रणात असली तरी खबरदारी म्हणून केंद्राने ‘कोरोना अलर्ट’ जारी केला आहे. सध्या केरळमध्ये सर्वाधिक रुग्ण असून मुंबईत 56 रुग्ण असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली आहे. मुंबईत आतापर्यंत 56 रुग्ण आढळले असल्याचेही आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केले … Continue reading कोरोना पसरतोय, केंद्राचाही अलर्ट, केरळात सर्वाधिक लागण… मुंबईत आढळले 56 रुग्ण