कोरोनापासून बचावासाठी आयुष मंत्रालयाने सांगितले सोपे उपाय, प्रतिकारक क्षमताही होईल मजबूत

कोरोनाची दुसरी लाट पहिल्या लाटेहून अधिक वेगाने पसरत आहे. यामुळे दररोज देशात लाखो लोग संक्रमित होत असून हजारो लोकांचा मृत्यू होत आहे. दुसऱ्या लाटेत शरीरामध्ये ऑक्सिजनची कमतरता होऊन अनेकांना जीव गमवावा लागला. अशा परिस्थितीमध्ये स्वत:ची आणि कुटुंबियांची काळजी घेणे आवश्यक आहे. अनेक अहवालांमध्ये कोरोनापासून वाचण्यासाठी प्रतिकारक क्षमता मजबूत असणे गरजेचे असल्याचे समोर आले आहे. आयुष … Continue reading कोरोनापासून बचावासाठी आयुष मंत्रालयाने सांगितले सोपे उपाय, प्रतिकारक क्षमताही होईल मजबूत